Wednesday, August 20, 2025 08:30:08 PM
संभाजीनगरात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. दररोज आठ हजार रुग्णांना सर्दी, खोकला आणि ताप होत आहे. वातावरणाच्या बदलाच्या परिणामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
Apeksha Bhandare
2025-08-06 08:01:47
चीनच्या अनेक जिल्ह्यांमध्ये डासांमुळे पसरणाऱ्या CHIKV विषाणूचा हजारो लोकांना संसर्ग झाला आहे. या विषाणूमुळे तीव्र ताप येत आहे.
Jai Maharashtra News
2025-07-20 16:58:35
मृत नवजात अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन कुटुंबीयांनी तब्बल 70 किलोमीटरचा प्रवास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पालघरच्या मोखाडा तालुक्यात समोर आली आहे.
2025-06-14 13:53:37
भिवंडीत आईने तीन मुलींसह घरातच गळफास लावून आत्महत्या केली आहे.
Samruddhi Sawant
2025-05-03 12:58:14
शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणात आता मोठी अपडेट हाती लागली आहे. केस गळती झालेल्या नागरिकांची दृष्टी कमी झाले असल्याचं सांगितलं जात आहे.
2025-01-30 15:57:13
भारत आणि इंग्लंडमधील टी २० मालिकेतील चौथा सामना पुण्याच्या एमसीए क्रिकेट ग्राऊंडवर होणार असून भारत २-१ ने भारत आघाडीवर आहे
Ayush Yashwant Shetye
2025-01-30 10:43:26
दिन
घन्टा
मिनेट