Thursday, September 04, 2025 07:01:59 AM
प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाला आहे.
Apeksha Bhandare
2025-04-09 17:13:00
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.
Manasi Deshmukh
2025-03-31 17:08:07
प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातील अंडा सेलमध्ये रवानगी झालीय. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातील अंडा सेलमध्ये रवानगी झालीय.
2025-03-31 16:36:10
प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
2025-03-30 16:11:10
प्रशांत कोरटकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
2025-03-28 18:52:43
छत्रपती संभाजी नगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. 4 वर्षीय चिमुकलीची आई वडिलांनीच हत्या केल्याचं उघड झालंय.
2025-03-28 14:55:13
आताची सर्वात मोठी बातमी समोर आलीय. कोल्हापुरातून ही बातमी समोर आली असून या बातमीने एकच खळबळ उडालीय. प्रशांत कोरटकरवर हल्ला झाल्याचं समोर आलंय.
2025-03-28 14:35:32
दिन
घन्टा
मिनेट