Sunday, August 31, 2025 02:47:06 PM
संभाजीनगरमध्ये एटीएम कार्डाची अदलाबदल करून वृद्धांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सिडको पोलिसांनी पर्दाफाश केला. 94 कार्ड, मोबाईल, दुचाकी जप्त; पाच जणांना अटक करण्यात आली.
Avantika parab
2025-07-09 20:45:16
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. सुसाईड नोटमध्ये कुलगुरू व कुलसचिव यांच्यावर त्रास दिल्याचा आरोप.
2025-07-09 19:59:11
भंडारा जिल्ह्यात लाखनी व तुमसर रुग्णालयातील प्रसूतिगृहांच्या व्हरांड्यांमध्ये पावसामुळे पाणी गळती, गरोदर महिलांसाठी धोका वाढला; प्रशासनाकडून दुर्लक्ष.
2025-07-09 17:53:37
मुंबई मेट्रो 3 च्या बीकेसी व वरळी स्थानकातही पावसाच्या गळतीचा मुद्दा समोर; काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी टीकेची झोड उठवत सरकारवर आणि कंत्राटदारांवर कारवाईची मागणी केली.
2025-06-19 11:22:45
चीनचे गुप्तचर जहाज 'दा यांग हाओ' मलाक्का सामुद्रधुनीतून बंगालच्या उपसागरात पोहोचले. मग भारतीय नौदल तातडीने सतर्क झाले. ही संशोधन जहाजे असल्याचे चीनकडून सांगितले जाते. पण खरी बाब वेगळीच आहे.
Amrita Joshi
2025-05-16 16:56:29
गुरुवारी सकाळी लखनऊमध्ये एका चालत्या एसी बसला आग लागली. या अपघातात पाच प्रवाशांचा जळून मृत्यू झाला. स्लीपर बस बिहारमधील बेगुसरायहून दिल्लीला जात होती.
2025-05-15 15:03:35
भारताने संपूर्ण काळात सातत्यपूर्ण दृष्टिकोन राखला. तर, पाकिस्तानचा पवित्रा त्यांच्या हवाई तळांवर हल्ला झाल्यानंतरच बदलला, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले,
2025-05-14 16:46:46
दिन
घन्टा
मिनेट