Monday, September 01, 2025 01:57:41 AM
2006 मध्ये नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्याचा कट रचणारा धोकादायक दहशतवादी अबू सैफुल्लाह पाकिस्तानात ठार झाला आहे.
Ishwari Kuge
2025-05-18 21:03:41
तब्बल 5 वर्षांनंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. माहितीनुसार, हा प्रवास जूनपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
2025-05-18 16:48:33
या मुलीचे पालक आयटी व्यावसायिक म्हणून काम करतात. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी जैन मुनी (भिक्षू) यांच्या सल्ल्याने त्यांच्या मुलीला 'संथारा' व्रत करायला लावण्याचा निर्णय घेतला.
Amrita Joshi
2025-05-04 13:22:21
सोमवारपासून, मुंबईमध्ये देशातील पहिले आयकॉनिक क्रूझ टर्मिनल मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल झाले. या क्रूझ टर्मिनलमुळे दरवर्षी 10 लाख प्रवाशांना समुद्री प्रवास करता येणार आहे.
2025-04-21 17:02:56
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, 'आम्ही लवकरच कैलास मानसरोवर यात्रेबाबत जनतेला सूचना जारी करू. हा प्रवास लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.'
2025-04-21 10:31:08
महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरणाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे निर्देश दिले आहेत.
Apeksha Bhandare
2024-10-25 11:45:04
दिन
घन्टा
मिनेट