Thursday, August 21, 2025 03:08:10 AM
सरकारच्या स्पष्टीकरणानंतर कोणताही औपचारिक सरकारी ठराव किंवा लेखी सूचना जारी करण्यात आल्या नाहीत, ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे, असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
Jai Maharashtra News
2025-06-04 22:30:28
मोहोळ तालुक्यात आशाराणी भोसले यांनी आत्महत्या केली. मात्र नातेवाईकांनी ती हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सासरच्या छळामुळे तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप आहे.
Avantika parab
2025-06-04 17:11:10
राज्यसभा खासदार आणि माजी काँग्रेस नेते कपिल सिब्बल म्हणाले की, 'मी पंतप्रधानांना काही सूचना देऊ इच्छितो. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे'.
Ishwari Kuge
2025-04-25 20:39:57
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गेल्या 2 दिवसांपासून केंद्रीय नागरी विमानवाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांतून 183 प्रवासी महाराष्ट्रात परतले आहे.
2025-04-25 19:57:19
शिवसेना ठाकरे गटाचे पुण्यातील पाच नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
2025-01-07 11:21:49
कोयना शिवसागर आणि धोम जलाशयात केंद्राने ॲम्फीबायस प्लेनचा उपक्रम सुरु करावा अशी विनंती उदयनराजे भोसले यांनी केंद्राला केली आहे.
Apeksha Bhandare
2024-12-11 18:52:06
पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचा प्रश्न लवकरच मार्गी
Manoj Teli
2024-08-31 18:23:36
दिन
घन्टा
मिनेट