Wednesday, September 03, 2025 09:39:29 PM
यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे.
Apeksha Bhandare
2025-07-12 20:16:23
मुंबईकरासांठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत वन कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता एकाच कार्डवर लोकांना प्रवास करता येणार आहे. लोकल, मेट्रो, मोनो, बस, बेस्टला एकच कार्ड वापरता येणार आहे.
2025-04-11 19:43:29
मुंबईमध्ये सद्या उष्णतेची लाट असल्याचं पाहायला मिळतंय. तीव्र उष्णतेने मुंबईकर चांगलेच त्रासले आहेत. त्यातच आता मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीय. या तीव्र उन्हळ्यात मुंबईकरांचा प्रवास सुखकर.
Manasi Deshmukh
2025-03-22 07:48:26
मध्य रेल्वे मुंबई विभागकडून ८ डिसेंबर २०२४ रोजी मेगा ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. माटुंगा-मुलुंड जलद मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हार्बर मार्गावर सेवा रद्द राहतील.
Manoj Teli
2024-12-06 20:12:42
दिन
घन्टा
मिनेट