Sunday, August 31, 2025 04:32:38 PM
ED ने ‘गुंडासारखे’ वर्तन करता कामा नये. नेहमीच कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे. मनी लाँड्रिंग प्रकरणांमध्ये शिक्षा होण्याच्या अत्यंत कमी प्रमाणावर चिंता व्यक्त करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली.
Jai Maharashtra News
2025-08-08 16:47:17
या भेटीत सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील कुशल विणकरांनी तयार केलेली पारंपरिक पैठणी स्टोल पंतप्रधानांना भेट म्हणून दिला.
2025-08-07 19:58:56
जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या 'महावस्त्र पैठणी' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आले होते.
Ishwari Kuge
2025-08-06 20:08:09
प्रत्येक आठवडा हा सर्वांसाठी नवनवे अनुभव घेऊन येतो. मात्र, काही आठवड्यात अनेकांच्या आयुष्यात नवनवे बदल देखील घडतात. 9 ते 15 जून 2025 या आठवड्यात तुमच्या राशीवर कोणते ग्रह सुखाचा वर्षाव करणार आहेत?
2025-06-11 11:43:12
'होम मिनिस्टर' या कार्यक्रमात जिंकणाऱ्या महिलेला पैठणीच का दिली जाते?', हा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
2025-06-11 09:22:50
साड्या पौराणिक कथा, संस्कृती आणि वेगवेगळ्या कला दर्शवतात. चला तर जाणून घेऊया भारतातील कोणत्या राज्यात कोणत्या प्रकारच्या साड्या परिधान करतात.
2025-03-01 19:38:54
दिन
घन्टा
मिनेट