Thursday, September 04, 2025 02:52:52 AM
शिक्षेच्या घोषणेनंतर अब्बास अन्सारी यांनी मऊच्या सीजेएम न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.
Jai Maharashtra News
2025-05-31 13:59:19
वाल्मिक थापर यांचे शनिवारी सकाळी नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
2025-05-31 13:52:30
मंत्रालय संभाव्य निधी वळवण्याचा म्हणजेच कंपनीच्या पैशाचा गैरवापर आणि कॉर्पोरेट प्रशासनाचे उल्लंघन याचा तपास करत आहे. तथापि, तपास अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे.
2025-05-30 18:41:44
या प्लांटच्या स्थापनेपासून, पतंजलीने सुमारे 500 लोकांना रोजगार दिला आहे. कामाची व्याप्ती वाढल्यानंतर ही संख्या लवकरच 10 हजार पर्यंत पोहोचू शकते.
2025-03-06 18:50:33
दिन
घन्टा
मिनेट