Tuesday, September 09, 2025 01:25:00 PM
जागतिक तिरंदाजीच्या कम्पाउंड स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच सांघिक सुवर्ण पदक जिंकले. दक्षिण कोरियातील ग्वांगजू येथे झालेल्या स्पर्धेत भारताने फ्रान्सवर 235-233 असा निर्णायक विजय मिळवला.
Avantika parab
2025-09-08 11:20:16
दिन
घन्टा
मिनेट