Sunday, August 31, 2025 08:42:00 AM
एक्स पोस्टद्वारे प्रियांका गांधी यांनी इस्रायलवर 'गाझा पट्टीत नरसंहार चालवल्याचा आरोप' केला. याला इस्रायली राजदूत रेऊव्हेन अझर यांनी 'लबाडीने केलेलं लाजिरवाणं विधान' म्हणत सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
Amrita Joshi
2025-08-12 17:59:56
नवी दिल्लीतील बोगस मतदार प्रकरणावरून ‘इंडिया’ आघाडीचा संसद ते निवडणूक आयोग मोर्चा पोलिसांनी रोखला; राहुल, प्रियंका, अखिलेश यांसह अनेक नेते ताब्यात, ठिय्या आंदोलनाने तणाव.
Avantika parab
2025-08-11 14:57:42
प्रियंका गांधी वाड्रा यांना पक्षाचे उपाध्यक्ष बनवण्यासह अनेक पर्यायांवर पक्षात चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. प्रियंका गांधी वाड्रा सध्या पक्षाच्या सरचिटणीस आहेत.
Jai Maharashtra News
2025-04-14 16:39:56
काँग्रेसच्या प्रियांका गांधी यांच्या रोड शो दरम्यान राडा झाला.
ROHAN JUVEKAR
2024-11-17 19:06:32
प्रियांका गांधी वाड्रा वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने वायनाडच्या पोटनिवडणुकीसाठी प्रियांका यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
2024-10-15 22:16:17
दिन
घन्टा
मिनेट