Wednesday, August 20, 2025 12:32:10 PM
आशिया कप 2025 लवकरच पार पडणार आहे. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.
Rashmi Mane
2025-08-18 13:09:56
बिग बॉस फेम आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवच्या गुरूग्राम सेक्टर 56 मधील घरावर रविवारी सकाळी दोन हल्लेखोरांनी गोळीबार करण्यात आला आहे. या हल्लेखोरांनी एल्विशच्या घरावर गोळ्या झाडल्या आणि फरार झाले.
Ishwari Kuge
2025-08-17 11:09:00
CSKच्या प्रसिद्ध फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने एक धक्कादायक दावा केला आहे. अश्विन म्हणाला की, 'आयपीएल 2025 मध्ये डेवाल्ड ब्रेविसला टीममध्ये घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जने गुप्तपणे खूप पैसे दिले'.
2025-08-17 10:54:20
या धमकीनंतर कमल हासन यांचे चाहते आणि पक्ष कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. याप्रकरणी चेन्नई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Jai Maharashtra News
2025-08-11 19:57:59
बीसीसीआयच्या विशेष पुरस्कार सोहळ्यात अश्विन आणि बुमराह पुरस्कृत
Ayush Yashwant Shetye
2025-02-02 12:49:18
बुमराहने अश्विनला मागे टाकून भारतीय गोलंदाजामध्ये सर्वाधिक टेस्ट रेटिंग गुण मिळवले
2025-01-01 17:23:42
भारत - बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी चेन्नईत होत आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दोन खेळाडूंनी भारताची लाज राखली
ROHAN JUVEKAR
2024-09-19 21:18:00
दिन
घन्टा
मिनेट