Wednesday, August 20, 2025 11:28:51 AM
गेल्या तीन दिवसांत झालेल्या अनेक घोषणांमुळे, सहा आठवड्यांच्या घसरणीचा सिलसिला तोडल्यानंतर, निफ्टी 50 निर्देशांक आता एका नवीन आठवड्यात प्रवेश करत आहे.
Rashmi Mane
2025-08-18 08:53:54
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफमुळे आशियाई शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. भारतासह जपान, कोरिया, ऑस्ट्रेलियावर परिणाम दिसून येतोय.
Avantika parab
2025-08-01 13:55:29
सोमवारपासून शेअर बाजारात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता; 14 कंपन्यांचे शेअर्स चर्चेत. निकाल, कंत्राटे आणि आर्थिक घडामोडींमुळे उलथापालथीची शक्यता, गुंतवणूकदार सतर्क राहा.
2025-07-13 16:49:40
भारत-पाक शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात तेजीत उसळी; सेन्सेक्स 1798 अंकांनी वधारला, निफ्टी 24,371 च्या जवळ.
Jai Maharashtra News
2025-05-12 12:46:34
आज शेअर बाजारात हिरव्या रंगाची उधळण झाल्याचं दिसून येत आहे. अखेर या तीन दिवसांच्या सुट्टीत असे काय घडले की बाजारात पुन्हा एकदा एवढी मोठी तेजी आली? याबद्दल जाणून घेऊयात.
2025-04-15 13:09:01
या सुट्ट्यांच्या दिवशी इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज, चलन बाजार, सिक्युरिटीज लेंडिंग आणि बोरोइंग (SLB) आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स (EGR) सारखे सर्व बाजार विभाग बंद राहतील.
2025-04-13 13:42:03
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ दरांमध्ये 90 दिवसांची सवलत दिल्याचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारातही दिसून येत आहे.
2025-04-11 09:59:41
एलपीजीच्या किमतीत वाढ उज्ज्वला आणि सामान्य ग्राहकांसाठी असेल. म्हणजेच आता तुम्हाला गॅस सिलेंडरसाठी 803 रुपयांऐवजी 853 रुपये द्यावे लागतील.
2025-04-07 17:40:53
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी 2 रुपयांची वाढ केली आहे. बातमीनुसार, पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर वाढवण्यात आले आहे.
2025-04-07 16:58:13
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ धोरणाची अंमलबजावणी झाल्यापासून जगभरातील शेअर बाजारात गोंधळाचे वातावरण आहे. भारतीय शेअर बाजारही आता पूर्णपणे त्याच्या ताब्यात आला आहे.
2025-04-07 13:14:14
कोरोनानंतर प्रथमच भारतीय शेअर बाजारात भीषण पडझड झाल्याची नोंद झाली आहे. सोमवारी सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी हजारो अंकांची घसरण नोंदवली
Samruddhi Sawant
2025-04-07 09:43:59
Share Market News: मार्चच्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 24,753 कोटी रुपये काढून घेतले आहेत. जानेवारी-फेब्रुवारीचे आकडेही धक्कादायक आहेत.
2025-03-10 15:40:18
ट्रम्प यांनी लागू केलेल्या करवाढीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. यामुळे जागतिक स्तरावर इक्विटीज दबावाखाली राहिल्या. दरम्यान, डॉलर मजबूत झाला आणि सोन्याच्या किमती वाढल्या.
2025-02-11 15:54:11
आजकाल स्मार्टफोन वापरताना सर्वात मोठी समस्या म्हणजे बॅटरी लवकर संपणे. तुम्ही कितीही चांगली बॅटरी असलेला फोन घेतला तरीही काही अॅप्स तुमच्या बॅटरीचा पुरेपूर वापर करून तिला वेगाने संपवतात
2025-02-03 18:13:09
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर भारतीय शेअर बाजाराला मोठा फटका बसला आहे. आज सेन्सेक्स तब्बल 678 अंकांनी घसरून 76,827 अंकांवर पोहोचला,
2025-02-03 13:03:53
दिन
घन्टा
मिनेट