Wednesday, September 03, 2025 03:10:37 PM
हा अपघात लाल रंगाच्या स्विफ्ट कार व स्विफ्ट डिझायर या दोन वाहनांच्या समोरासमोर झालेल्या धडकेमुळे घडला. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तसेच पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-21 19:41:24
पुण्याजवळच्या प्रसिद्ध सिंहगड किल्ल्यावर एक दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे. मित्रांसोबत फिरण्यासाठी आलेला एक जण अचानकपणे बेपत्ता झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Amrita Joshi
2025-08-21 17:26:54
सध्या सोशल मीडियावर फेमस व्हायच्या हव्यासात काही तरुण थेट मर्यादा ओलांडत आहेत. असाच प्रकार या व्हिडिओत दिसून आला. कॅनडामधून आलेल्या एका तरुणाला मराठी शिव्या शिकवून थट्टा केली गेली.
Samruddhi Sawant
2025-04-13 11:04:52
सिंहगडजवळील नर्हे परिसरातून सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास तानाजी सावंत यांच्या मुलाचे स्विफ्ट कारमधून अपहरण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
2025-02-10 19:41:24
पुण्यात सिंहगड रस्त्यावर कोयत्याने तरुणावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
Apeksha Bhandare
2024-09-04 18:20:11
दिन
घन्टा
मिनेट