Sunday, August 31, 2025 02:04:40 PM
शिलाँगच्या जिल्हा सत्र न्यायालयाने राजा रघुवंशी हत्याकांडातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांना 13 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवले.
Jai Maharashtra News
2025-06-21 21:21:10
राजाच्या हत्येत एक नाही तर दोन शस्त्रे वापरण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा आता उघडकीस आला आहे. एक शस्त्र केशरी रंगाचे होते, जे जप्त करण्यात आले आहे, तर दुसऱ्या शस्त्राचा शोध सुरू आहे.
2025-06-17 17:35:56
सोनम रघुवंशी प्रकरणामुळे 'सनम बेवफा' चित्रपट पुन्हा चर्चेत. पतीच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप, सोशल मीडियावर 'सोनम बेवफा' म्हणून ट्रोल, चित्रपटाच्या आठवणी ताज्या.
Avantika parab
2025-06-14 22:00:02
राजा रघुवंशी यांची हत्या एकदा किंवा दोनदा नव्हे तर चौथ्या प्रयत्नात करण्यात आल्याचा खुलासा आता पोलिसांनी केला आहे. या हत्याकांडामागे राजाची पत्नी सोनमचं मुख्य आरोपी असल्याचे आढळून आले आहे.
2025-06-14 15:27:23
या विमानात क्रू मेंबर्ससह 242 लोक होते. अपघातानंतर लगेचच घटनास्थळी पोहोचलेल्या मदत आणि बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केले आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील अपघातग्रस्त विमानात होते.
2025-06-12 14:56:22
मेघालय पोलिस विभागाच्या एसआयटीला सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहासह पाच आरोपींकडून 10 हून अधिक प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.
2025-06-12 14:53:10
जेव्हा राजाची हत्या झाली तेव्हा सोनमने तीन मारेकऱ्यांसह राजाचा मृतदेह दरीत फेकण्यात मदत केली. एवढेच नाही तर सोनमने एका मारेकऱ्यासोबत स्कूटीवर दहा किलोमीटरचा प्रवास केला.
2025-06-11 19:18:33
हिसार कोर्टाने ज्योती मल्होत्राला जामीन देण्यास नकार दिला आहे. ज्योती मल्होत्र ही हरियाणातील हिसार येथील युट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. तिच्यावर पाकिस्तानसाठी भारताची हेरगिरी करण्याचा आरोप आहे.
2025-06-11 18:12:13
इंदूरमधील चारही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात असे उघड झाले आहे की विशालने आधी राजावर हल्ला केला होता आणि नंतर मृतदेह खोल दरीत फेकून दिला.
2025-06-11 16:53:13
इंदौरच्या सोनम-राजाच्या विवाहानंतर महिन्याभरातच घडलेल्या हत्येच्या कटकारस्थानाने देशभर खळबळ उडवली आहे. प्रेम, फसवणूक, आणि सुपारी खून यांची ही चकित करणारी कहाणी आहे.
2025-06-10 10:59:32
इंदूरच्या राजा रघुवंशी हत्याकांडात आज धक्कादायक खुलासा झाला आहे. राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशी हिने तिच्या पतीला मारण्याचा कट रचला. सोनमने हे सर्व तिचा प्रियकर राज कुशवाहासाठी केले.
2025-06-09 15:33:48
राजा रघुवंशी हत्याकांडात एक धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेली त्यांची पत्नी सोनम रघुवंशी अखेर गाजीपूरमध्ये सापडली आहे.
2025-06-09 15:31:12
नागपूर महानगरपालिका आणि वाहतूक विभागाने एक अभिनव पाऊल उचलत आता ट्राफिक सिग्नलवरही मराठीचा अभिमान दाखवला आहे. चौकातील सिग्नलवर 'थांबा' आणि 'जा' अशा स्पष्ट मराठी सूचनांसह आकडेही मराठीत दाखवले जात आहे.
Ishwari Kuge
2025-06-09 11:51:04
गेल्या दोन आठवड्यांपासून इंदोरमधील एका दाम्पत्याच्या बेपत्ता होण्याची, नंतर त्यातील पतीच्या हत्येची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. पत्नी सोनम आणि पती राजा हे 22 मे रोजी शिलाँगमधून बेपत्ता झाले होते.
2025-06-09 10:44:09
जम्मू-काश्मीरमधील गांदरबलच्या सोनमर्गमध्ये अतिरेकी हल्ला झाला. एका बोगद्याचे काम सुरू होते. तिथे खासगी कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत होते. या भागात अतिरेक्यांनी हल्ला केला.
ROHAN JUVEKAR
2024-10-21 08:40:20
दिन
घन्टा
मिनेट