Monday, September 01, 2025 08:59:19 AM
श्रावण महिना (Shravan 2025) सुरू झाला आहे. 11 जुलै रोजी सुरू झालेला हा महिना हिंदू कॅलेंडरचा पाचवा महिना मानला जातो. या काळात भगवान शंकराचीही पूजा केली जाते.
Apeksha Bhandare
2025-07-11 19:16:40
सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे. तेवढीच औषधी गुणधर्म असल्यामुळे आरोग्यदायीसुद्धा आहे.
2025-07-11 18:39:55
best vegetables for healthy skin : प्रत्येकाला वाटतं आपण तरूण दिसावं. आपली त्वचा तजेलदार दिसावी. आम्ही तुम्हाला काही भाज्या सांगणार आहोत. ज्या भाज्या खाल्यानं तुमच्या चेहऱ्याचा तजेलपणा टिकून राहतो.
Gouspak Patel
2025-07-01 13:47:35
1 जून रोजी महाराष्ट्रात 65 नवीन कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांची संख्या 506 वर पोहोचली आहे.
Jai Maharashtra News
2025-06-01 23:51:59
राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि पालक यांचे दर गगनाला भिडले आहेत.
Ishwari Kuge
2025-06-01 20:47:45
शरीरात अशक्तपणा असल्यास डॉक्टर तुम्हाला तुमच्या आहारात बीटचा समावेश करण्यासं सांगतात. परंतु, एवढे सगळे गुण असूनही, हे सुपरफूड काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते.
2025-02-15 15:57:35
पालकामध्ये पुरेशा प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स, कॅल्शियम, सोडियम, क्लोरीन, फॉस्फरस, लोह, खनिज क्षार, प्रथिने, लोह, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते.
2025-02-15 11:14:53
हिवाळ्यात मूत्रपिंडांची अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे आहे.
2025-01-11 15:02:57
तुम्ही तुमच्या आहारात या सुपरफूड्सचा समावेश करून आपल्या शरीराचे पोषण उत्तम करू शकता
Samruddhi Sawant
2025-01-01 18:57:43
दिन
घन्टा
मिनेट