Monday, September 01, 2025 07:10:55 AM
मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यास, चेंगराचेंगरी होऊन लोकांना इजा होण्याची शक्यता असते. सुरक्षिततेच्या दृष्टीने, अशा परिस्थितीत योग्य नियोजन आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे.
Amrita Joshi
2025-08-17 12:18:42
कर्नाटक सरकारने या दुर्दैवी घटनेवर उच्च न्यायालयात अहवाल सादर केला असून, संपूर्ण दोष आरसीबी व्यवस्थापनावर टाकण्यात आला आहे. न्यायालयाने हा स्थिती अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत.
Jai Maharashtra News
2025-07-17 15:16:56
'आय लव्ह यू' म्हणणे केवळ भावनांची अभिव्यक्ती असून ती लैंगिक इच्छा व्यक्त करणे नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
2025-07-02 23:28:12
न्यायमूर्ती बी के श्रीवास्तव आणि संतोष मेहरा यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, डायजिओच्या मालकीच्या आरसीबीने आवश्यक परवानगी न घेता IPL विजय साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने अनिष्ट परिस्थिती निर्माण केली
2025-07-02 22:07:35
पूर्व चंपारण येथील रहिवासी बिभा कुमारी यांनी मोबाईल फोनद्वारे मतदान करून देशातील पहिली डिजिटल मतदार होण्याचा मान मिळवला आहे. निवडणूक आयोगाने याला सुविधा, सुरक्षितता व मजबूत सहभागाचे प्रतीक म्हटले आहे.
2025-06-29 16:23:26
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम 'मन की बात'च्या 123 व्या भागात अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. या दरम्यान त्यांनी देशाला दोन आनंदाच्या बातम्याही दिल्या.
2025-06-29 14:27:41
रविवारी पहाटे 4:30 वाजता, श्री गुंडीचा मंदिरासमोर भाविक मोठ्या संख्येने भगवान दर्शनासाठी जमले होते, त्यावेळी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 3 जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे 50 जण जखमी झाले.
2025-06-29 13:30:18
2025-06-11 18:57:27
मंगळवारी टोंक शहरातील फ्रेझर ब्रिज येथे असलेल्या बनास नदीत बुडून 8 जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिक लोकांच्या मदतीने तरुणांचे मृतदेह बाहेर काढले.
2025-06-10 21:09:00
UIDAI ने वेगवेगळ्या विभागांसाठी वेगवेगळ्या इंटर्नशिप ऑफर जारी केल्या आहेत. बी.टेक, बी.ई., बी.डिझाइन सारख्या तांत्रिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी UIDAI इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात
2025-06-09 17:19:04
आम्ही समारंभ आयोजित केला नव्हता, तर कर्नाटक क्रिकेट बोर्डाने आम्हाला आमंत्रित केले होते, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.
2025-06-08 21:09:47
गेल्या 48 तासांत 769 नवीन बाधित रुग्णांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, ज्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 6,133 झाली आहे. रविवारी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती समोर आली.
2025-06-08 20:24:35
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना जाहीर करण्यात आलेली भरपाई 25 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत.
2025-06-08 14:57:35
क्रिकेटपटू विराट कोहलीविरुद्ध क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार ज्येष्ठ समाजसेवक एच.एम. वेंकटेश यांनी दाखल केली आहे.
2025-06-06 21:51:04
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एमएनएमने द्रमुकच्या नेतृत्वाखालील इंडिया ब्लॉकला पाठिंबा दिला होता. त्यानंतर द्रमुकने एमएनएमला राज्यसभेची जागा दिली होती, ज्यानंतर हसन यांनी नामांकन दाखल केले आहे.
2025-06-06 21:30:25
भारतीय हवाई दलाने (IAF) राजस्थानमधील भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेच्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात हवाई सराव करण्याची घोषणा करून पुन्हा एकदा आपली तयारी दर्शविली आहे.
2025-06-06 19:17:42
सरकारने आज वक्फ मालमत्तांच्या नोंदणीसाठी एक कायदेशीर पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलमध्ये सर्व वक्फ मालमत्तांची माहिती देणे बंधनकारक असेल.
2025-06-06 18:20:47
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे राजकीय सचिव गोविंदराज यांना बडतर्फ करण्यात आले आहे. चिन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरी प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
2025-06-06 17:01:35
आरोपीने पीसीआरला फोन करून दिल्ली मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रात्री फोन आला होता.
2025-06-06 16:07:32
राज्यातील खाणपट्ट्यांच्या सर्वेक्षणासाठी महसूल विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून सर्वेक्षणासाठी आता ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.
Apeksha Bhandare
2025-06-06 13:20:46
दिन
घन्टा
मिनेट