Monday, September 01, 2025 12:52:32 PM
एका दिवसात राज्यात 45 नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या संपूर्ण राज्यात 210 सक्रिय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आरोग्य विभागाकडून रुग्णांची तपासणी केली जात आहे.
Jai Maharashtra News
2025-05-24 17:21:12
'उद्धवसेनेला मनसेसोबत युती करायची असेल तर त्यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांना योग्य प्रस्ताव पाठवावा', असे आवाहन मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिले आहे.
Ishwari Kuge
2025-05-24 14:16:17
निलेश चव्हाण यांच्या घरावर पोलिसांनी छापेमारी केली आहे. यावेळी निलेशचा भाऊ आणि वडीलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच पुणे पोलिसांकडून चव्हाणचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.
Apeksha Bhandare
2025-05-24 13:20:12
राजगुरूजवळ असलेल्या चांडोली येथे मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. गेल्या चार महिन्यांत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची ही चौथी घटना आहे.
2025-05-24 13:13:22
हुंडाबळी प्रकरणामुळे पुण्यात वैष्णवी हगवणे या विवाहितेचा बळी गेल्याच्या प्रकरणानंतर सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णी येथे दीर आणि जावांनी मिळून विवाहितेला अमानुष मारहाण केली.
2025-05-24 11:31:33
दिन
घन्टा
मिनेट