Tuesday, September 02, 2025 12:22:03 AM
शिवशाही बसची आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन साहिल अन्सारी मुलाणी (22) याचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्याचा मित्र प्रतीक अनिल साळुंखे (19) हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
Jai Maharashtra News
2025-07-17 11:56:45
राष्ट्रीय महामार्गांवरील टोलसाठी केंद्र सरकार लवकरच नवं धोरण आणणार आहे. महामार्ग वापरकर्त्यांसाठी सरकार नवीन सवलतीचे टोल आकार आणणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली.
2025-03-21 09:01:43
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना ५ ते १९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ROHAN JUVEKAR
2024-09-04 20:58:10
दिन
घन्टा
मिनेट