Sunday, August 31, 2025 11:26:16 PM
1 ऑगस्टपासून देशभरात UPI, SBI क्रेडिट कार्ड आणि फास्टॅगशी संबंधित महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. या नियमांचा थेट सामान्य नागरिकांवर परिणाम होणार आहे.
Jai Maharashtra News
2025-07-31 21:02:20
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, 15 ऑगस्टपासून राष्ट्रीय महामार्गांवर फास्टॅग आधारित वार्षिक टोल पास सुरू करण्याची घोषणा केली आहे.
Ishwari Kuge
2025-06-29 20:37:21
यावेळी नितीन गडकरी यांनी देशभरातील टोल प्लाझा हटवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि केंद्र सरकार लवकरच नवीन टोल धोरण आणणार असल्याचे सांगितले.
2025-04-15 15:37:56
राष्ट्रीय महामार्ग (NH) 48 वर गुजरातमधील भरथाना गावात असलेला टोल प्लाझा हा देशातील सर्वाधिक महसूल मिळवणारा टोल प्लाझा आहे. या टोल प्लाझावर दरवर्षी सुमारे 400 कोटी रुपये मिळतात.
2025-03-24 14:26:44
तुम्ही जर वाहन वापरात असाल तर आता तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर आलीय. वाहन आणि वाहनधारकांसाठी महत्वाची ही बातमी आहे. 1 एप्रिल 2025 पासून वाहनांसाठी फास्ट- टॅग अनिवार्य करण्यात आलेय.
Manasi Deshmukh
2025-01-07 14:51:42
समृद्धी महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोला आग
Manoj Teli
2024-12-25 09:33:24
दिन
घन्टा
मिनेट