Thursday, September 04, 2025 12:46:29 AM
पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्ग यांना फ्रेट कॉरिडॉर या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने भरवीर (ता. चांदवड, जि. नाशिक) येथे जोडण्यात येणार आहे.
Rashmi Mane
2025-08-06 12:51:02
वाढवण बंदर प्रकल्पामुळे राज्याच्या किनारपट्टीला विकासाची चालना मिळणार असून, स्थानिक तरुणांसाठी हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. कौशल्य प्रशिक्षण शिबिरेही घेण्यात येणार आहेत.
Avantika parab
2025-05-27 20:53:39
देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पांची अंमलबजावणी त्वरित करण्याचे निर्देश दिले.
Samruddhi Sawant
2025-01-10 09:26:21
नवीन विमानतळामुळे मुंबई, एमएमआर आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण प्रोत्साहन मिळणार
Manoj Teli
2024-11-08 20:15:03
सरकार पालघर जिल्ह्यात दोन मोठ्या बंदरांची उभारणी करत आहे. वाढवण बंदरापाठोपाठ राज्य शासनाकडून पालघर जिल्ह्यातील मुरबे बंदराच्या उभारणीलाही मंजुरी मिळाली आहे.
ROHAN JUVEKAR
2024-10-01 18:17:47
दिन
घन्टा
मिनेट