Thursday, August 21, 2025 03:37:06 AM
ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि मॉडेल जॉर्जिना रॉड्रिग्ज यांनी आठ वर्षांच्या डेटिंगनंतर साखरपुडा केल्याची बातमी समोर आली आहे. जॉर्जिनाने ही बातमी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.
Jai Maharashtra News
2025-08-12 11:10:50
छत्रपती संभाजीनगरहून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून दोघांमध्ये वाद झाल्याने प्रियकराने त्याच्या प्रेयसीला धक्का देऊन दौलताबादच्या घाटात ढकललं.
Ishwari Kuge
2025-07-25 16:22:23
भारतीय संस्कृतीत लग्न एक पवित्र आणि मंगलमय कार्य असते. या शुभ कार्यात फक्त दोन व्यक्ती नसून दोन कुटुंब एकत्र येतात. लग्नापूर्वी काही विधी केले जातात.
2025-07-25 16:10:08
या चित्रपटाने देशभरात डंका वाजवला असून 1500 कोटींच्या बजेटमधून 9 दिवसांत 3300 कोटी कमावले आहेत. जुरासिक वर्ल्ड रिबर्थने 1500 कोटींच्या बजेटच्या दुप्पट कलेक्शन केले आहे.
2025-07-13 12:01:37
नेक बॉलीवूड अभिनेत्यांनी अनंत आणि राधिकाला त्यांच्या पहिल्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, शाहरुख खान आणि सलमान खान यांनीही खास पोस्ट शेअर केल्या आहेत.
2025-07-13 11:14:52
हसीना यांना 6 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने बुधवारी बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधानांना अवमान प्रकरणात ही शिक्षा सुनावली आहे.
2025-07-02 16:25:38
दलाई लामा म्हणाले आहेत की, त्यांच्या मृत्यूनंतर नवीन दलाई लामा निवडले जातील. धार्मिक नेत्यांच्या बैठकीच्या सुरुवातीला प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये दलाई लामा यांनी हे वक्तव्य केलं आहे.
2025-07-02 13:23:14
भव्य लग्नानंतर, जेफ बेझोस आणि त्यांची पत्नी लॉरेन सांचेझ यांनी त्यांच्या मित्रांसह एक खास पजामा पार्टी आयोजित केली. या पार्टीत सहभागी झालेल्या सर्व पाहुण्यांना अमेझॉनकडून एक खास भेटवस्तू देण्यात आली.
2025-06-29 17:10:07
महाराष्ट्राचा शेतकरी मेहनतीचा मानबिंदू आहे. अपार कष्टाच्या घामातून ओली झालेली त्याची कपाळरेषा केवळ अन्नधान्य नाही, तर अखिल देशासाठी जीवनाधार निर्माण करते.
Apeksha Bhandare
2025-06-27 11:52:11
सामना वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर राज ठाकरेंची फोटोसह बातमी आली आहे. बातमीत राज ठाकरे यांनी दादा भुसेंचा भुसा केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
2025-06-27 11:04:12
9 जुलै रोजी विवाहाचा कारक देवगुरु गुरु अनुकूल राहील. त्यानंतर शुभ कामे करता येतील. परंतु, 6 जुलै रोजी देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योग निद्रामध्ये जातील.
2025-06-27 10:44:31
हे लग्न व्हेनिसमधील एका खाजगी बेटावर होणार आहे, ज्यामध्ये सुमारे 200 हाय-प्रोफाइल पाहुणे सहभागी होतील. हा लग्नसोहळा अत्यंत दिमाकदार असणार आहे. हा विवाह सोहळा तीन मोठ्या नौकांवर होणार आहे.
2025-06-24 15:28:36
गोवंडी परिसरात एका वेगवान डंपर ट्रकने 4 जणांना चिरडले. या अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला.
2025-06-14 19:35:27
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे आणि नुकतच त्यांनी सोमवारपासून पाणीत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
2025-06-14 13:09:33
नागपुरात लग्नाच्या जेवणातून नातेवाईकांना विषबाधा झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथील ही घटना आहे. लग्नातील जेवणामुळे 100 नातेवाईकांना विषबाधा झाली आहे.
2025-06-14 12:45:56
महुआ आणि त्यांच्या पतीचा एक रोमँटिक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हे जोडपे 'रात के हमसफर' या क्लासिक बॉलीवूड गाण्यावर नाचताना दिसत आहे.
2025-06-08 23:16:08
नवरदेवाच्या करवलीची दिशाभूल करून 20 ते 25 तोळे सोनं लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना 8 जून रोजी जालना येथील समर्थ सहकारी साखर कारखानाजवळ असलेल्या गोदावरी मंगल कार्यालयात घडली आहे.
2025-06-08 21:21:22
रिंकू-प्रिया यांचा लग्न आणि साखरपुडा समारंभ दोन्ही भव्य होण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये राजकारण, क्रीडा, चित्रपट आणि उद्योगातील अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
2025-06-01 12:18:34
वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी पोस्टमॉर्टम अहवालातून 29 मारहाणीच्या खुणा समोर; मृत्यूपूर्वीही ती छळाला सामोरी गेल्याचं धक्कादायक वास्तव उघड.
Avantika parab
2025-05-27 19:00:12
वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येने बडेजावी लग्नसंस्कृती, हुंडा पद्धत व मानसिक छळाचा गंभीर प्रश्न निर्माण केला आहे. प्रतिष्ठेच्या नावाखाली होणाऱ्या अशा लग्नाचा काय उपयोग?
2025-05-27 17:20:25
दिन
घन्टा
मिनेट