Wednesday, August 20, 2025 10:28:40 PM
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप होत आहे. तरुणीचा गर्भपातही केल्याचं उघड झालं आहे. घटनेप्रकरणी वकिलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-05 09:46:11
यवतमाळमध्ये पती आणि मुलाच्या अकस्मात मृत्यूनंतर विधवा महिलेला तिच्या सासरच्यांनी 1 लाख 20 हजारात विकलंय. पैसा मिळवण्याच्या नादात अमानुषतेची परिसीमा गाठली.
2025-07-26 10:39:48
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महानगरात नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आले आहेत.
2025-06-24 14:55:51
मोहोळ तालुक्यात आशाराणी भोसले यांनी आत्महत्या केली. मात्र नातेवाईकांनी ती हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सासरच्या छळामुळे तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप आहे.
Avantika parab
2025-06-04 17:11:10
वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी पोस्टमॉर्टम अहवालातून 29 मारहाणीच्या खुणा समोर; मृत्यूपूर्वीही ती छळाला सामोरी गेल्याचं धक्कादायक वास्तव उघड.
2025-05-27 19:00:12
सिंधुदुर्गमध्ये पर्यटक म्हणून आलेल्या ६ तरुणांकडून स्थानिक युवतीची छेडछडा काढत विनयभंग करुन दिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
Aditi Tarde
2024-09-27 21:15:13
दिन
घन्टा
मिनेट