Thursday, August 21, 2025 05:40:11 AM
आज अकरावा आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त विशाखापट्टणममध्ये देशाचे पंतप्रधान मोदींनी योगाभ्यास केला. पाच लाख लोकांसोबत मोदींनी योगाभ्यास केला.
Apeksha Bhandare
2025-06-21 20:54:41
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माध्यमांना प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, 'या दिवशी आम्ही मोठा योग केला होता. हा मॅरेथॉन योग होता आणि त्यामुळे महाराष्ट्रात अनेक बदल झाले.
Jai Maharashtra News
2025-06-21 18:24:52
मेट्रो-7अ प्रकल्पामुळे विलेपार्ले (पूर्व), अंधेरी भागांत 22 ते 28 जूनदरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेचे आहे.
Avantika parab
2025-06-21 08:33:19
इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने भारतासाठी हवाई क्षेत्र खुले केले असून, ऑपरेशन सिंधू अंतर्गत 1000 भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याचे पाऊल उचलले आहे.
2025-06-21 08:14:58
21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. 'योग फॉर वेलनेस' थीम अंतर्गत 10 सोपी योगासने, प्रक्रिया व फायदे जाणून घ्या, मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी उपयुक्त.
2025-06-21 07:51:00
2014 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्वीकारल्यानंतर दरवर्षी 21 जून रोजी जगभरात योग साजरा केला जातो, त्याची ओळख म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो.
2025-06-20 20:47:12
दिन
घन्टा
मिनेट