Monday, September 01, 2025 10:38:14 AM
टोमॅटोमध्ये अनेक पोषक घटक असतात. हे शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. हृदयाच्या आरोग्यापासून मानसिक स्थितीवरही याचे चांगले परिणाम होतील.
Amrita Joshi
2025-08-26 21:57:42
शुभांशू शुक्ला गेल्या 12 दिवसांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अॅक्सिओम-4 मोहिमेअंतर्गत काम करत आहेत. योजनेनुसार, शुभांशू शुक्ला आज अॅक्सिओम-4 टीमसोबत पृथ्वीवर परतणार होते.
Jai Maharashtra News
2025-07-10 15:54:32
हवामान खात्याने सोमवारी गोवा, केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागात रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सखल भागात पाणी साचू शकते.
2025-06-16 14:40:20
आज दिल्लीत कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 16 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. तर बिहारमधील नागरिकांना उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत.
2025-03-16 09:04:24
श्रेया जेव्हा गाणे सुरू केली तेव्हा ती फक्त 4 वर्षांची होती. श्रेया जेव्हा 6 वर्षांची झाली तेव्हा तिने संगीताचे औपचारिक प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.
2025-03-12 11:09:29
निरोगी आणि तंदुरुस्त शरीरासाठी आहार आणि चांगली जीवनशैली खूप महत्त्वाची आहे. भाज्यांचे सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात आणि अनेक आजारांपासून बचाव होतो.
2025-03-05 22:05:48
पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ जानेवारीला महायुतीच्या आमदारांशी मुंबईत करणार बैठक : एकनाथ शिंदे
Manoj Teli
2025-01-15 07:50:32
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली मधील भारत मंडपम येथे भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभाग घेतला.
Apeksha Bhandare
2025-01-14 19:38:08
राज्यात थंडीचा तडाखा वाढतांना दिसून येतोय. राज्यात थंडीला सुरुवात झाली असून आता मोठ्या प्रमाणात तापमानात घट होताना दिसत आहे. राज्यभरात नागरिक थंडीच्या तडाख्याने शेकोटीची उब घेतांना दिसून येताय.
Manasi Deshmukh
2024-12-21 07:37:12
गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर उकाड्याने हैराण झाले होते. हिवाळ्यात देखील मुंबईकरांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागत होता. परंतु आता मुंबईकर गुलाबी थंडी अनुभवत असल्याचं पाहायला मिळत आहे.
2024-12-08 08:05:10
दिन
घन्टा
मिनेट