Sunday, August 31, 2025 11:58:29 PM
श्रावण महिना सुरु होत असून अनेक सण-उत्सव, व्रत-वैकल्य या महिन्यात केली जातात. या महिन्यात भगवान शंकराची पूजा-अर्चा केली जाते. भगवान शिव-पार्वती या महिन्यात जगाचं पालकत्व घेतात अशी श्रद्धा आहे.
Amrita Joshi
2025-07-24 06:28:30
29 जून ते 5 जुलै 2025 दरम्यान काही राशींना लाभदायक तर काहींना सावध राहण्याची गरज. नोकरी, आरोग्य, प्रेमसंबंध आणि आर्थिक स्थितीवर आधारित साप्ताहिक राशीभविष्य वाचा.
Avantika parab
2025-06-28 12:33:03
श्रावणात शिवपूजन अत्यंत पवित्र मानले जाते. पण काही नियम मोडल्यास भक्तीमध्ये पाप निर्माण होऊ शकते. जाणून घ्या शिवलिंग पूजेदरम्यान टाळाव्यात अशा पाच महत्वाच्या चुका.
2025-06-23 20:26:26
ज्योतिषशास्त्रात सोमवारी काही विशेष उपाय करण्याचे सुचवले आहे आणि काही नियम सांगितले आहेत. असे मानले जाते की, या उपायांचे पालन केल्याने साधकाला इच्छित फळ मिळते आणि सर्व शुभ कार्यात यश मिळते.
2025-04-06 21:57:27
हिंदू पंचांगानुसार, यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. हा दिवस भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या विवाहाचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी विशेष पूजेचे आयोजन केले जाते.
Samruddhi Sawant
2025-02-20 19:23:47
दिन
घन्टा
मिनेट