Wednesday, March 12, 2025

तेजस्विनी पंडित ही गाजलेली मराठी अभिनेत्री आहे

Editor Name: Jaimaharashtra News

तेजस्विनी हिने खूप कमी वेळात मराठी सिनेसृष्टीत आपलं नाव कमवलं

नुकतेच सोशल मीडियावर तिने काही फोटोज पोस्ट केले आहेत

ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे

माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक ! मराठीतलं तुमचं आवडतं गाणं कोणतं ?? माझी तुमची आवड जुळली तर पुढच्या पोस्ट ला तुम्ही सुचवलेलं गाणं ह्या निमित्ताने तरी तुमच्याशी संभाषण होईल नाही का ? ता.क कार selfies वाढलेत. आयुष्य गाडीतच चाललं आहे असं वाटतंय असं कॅप्शन तिने फोटोला दिले आहे.