Friday, December 27, 2024

सोनाली नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.

Editor Name: Jaimaharashtra News

सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

नुकतच सोनालीने ब्लू कलरच्या बॉडीकॉन वनपिसमधील फोटो शेअर केले आहेत.

सोनालीने विवो स्मार्टफोनच्या लॉन्चिंगसाठी हे फोटोशूट केले आहे.

ब्लू कलरच्या वनपिसमध्ये सोनालीचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला आहे.

सोनालीने शेअर केलेल्या फोटोशूटवर प्रेक्षकांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.