Monday, February 24, 2025

बोरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात, जे पचन सुधारण्यास मदत करतात.

Editor Name: Jaimaharashtra News

बोरामध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

बोरामधील कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह हाडे आणि दात मजबूत ठेवतात.

बोरामधील अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

बोर रक्त शुद्ध करण्यास मदत करते आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकते.