Wednesday, January 01, 2025

This year is about exploring skies म्हणत सुपरस्टार सईने केली नव्या वर्षाची सुरुवात

Editor Name: Jaimaharashtra News

सई ताम्हणकरने साहसी फोटोंसह इंस्टाग्रामवर शेअर केले हे खास क्षण

सईची ही साहसी बाजू तिने वर्षाच्या सुरुवातीलाच समोर आणली आहे

सई तिच्या अभिनयासह तिच्या वेगवेगळ्या लूक्सने आपल्या चाहत्यांना भुरळ पडताना दिसून येते

2024 वर्षात सई ने बॅक टू बॅक काम करून तिच्या प्रेक्षकांच मनोरंजन केलं आहे

सई अजूनही अनेक प्रोजेक्ट्सच्या शूट मध्ये व्यस्थ आहे !

आव्हानात्मक भूमिका ते बॉलिवूड मध्ये दमदार काम असा सईचा खडतर प्रवास प्रेरित करणारा आहे