Wednesday, January 15, 2025

नवीन आव्हान स्वीकारत सईने घेतली पॅराग्लायडिंग पायलटची वाट!

Editor Name: Jaimaharashtra News

अभिनयाच्या पलिकडे – सई ताम्हणकर साहसी स्वप्न साकारतेय!

धाडस आणि जिद्दीने भरारी घेणारी सईची प्रेरणादायी कहाणी सगळ्यानांच प्रेरणा देणारी आहे.

प्रत्येक क्षण आव्हानात्मक करण्याची सईची खास शैली तिला यश शिखर गाठायला महत्वाची ठरणार आहे.

अभिनेत्री ते पायलट – सई ताम्हणकरचं हटके रूप पाहायला विसरू नका!