Sunday, January 26, 2025

आज देशभरात 76 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे.

Editor Name: Jaimaharashtra News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजावतरण केले आहे.

ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजावतरण झाले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजावतरण करण्यात आले.