Sunday, January 12, 2025

स्वराज्याची पाया रचणारी तेजस्वी मातृशक्ती

Editor Name: Jaimaharashtra News

राजमाता जिजाऊ यांच्या ४२७व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा!

सिंधखेडच्या मातीत जन्मलेली रणरागिणी, जिजाऊ माँसाहेब – स्वराज्याची धगधगती प्रेरणा!

प्रत्येक स्त्रीसाठी जिजाऊ म्हणजे धैर्य, तेज आणि स्वाभिमानाचा दीपस्तंभ

सुसंस्कारांची शिकवण देणाऱ्या, स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या राजमाता जिजाऊ अभिमानाची मूर्ती!