Sunday, August 31, 2025 08:39:57 AM

अक्षय शिंदे चकमक प्रकरणात वकील करणार पाहणी

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी याचिकार्त्यांचे वकील अमित कटारनवरे गुन्हा घडलेल्या ठिकाणांची पाहणी करणार आहेत.

अक्षय शिंदे चकमक प्रकरणात वकील करणार पाहणी

ठाणे : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी याचिकार्त्यांचे वकील अमित कटारनवरे गुन्हा घडलेल्या ठिकाणांची पाहणी करणार आहेत. पोलिसांकडून तळोजा कारागृहातून अक्षय शिंदेला संध्याकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी वाजता बाहेर काढलं होतं आणि मुंब्रा बायपास जिथे घटना घडली तिथे संध्याकाळी ६ ते ६ वाजून १५ मिनिटांपर्यंत पोहोचले होते


अशात खरंच तितका वेळ लागला का? सोबतच मुंब्रा बायपास ते कळवा रुग्णालय किती वेळ लागला? यासंदर्भात क्राइम सीन रिक्रिएशन करत नेमकं तथ्य काय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणातील वकीलांनी सांगितले. 


सम्बन्धित सामग्री