Monday, September 01, 2025 07:42:27 AM
Apeksha Bhandare
2025-08-03 19:24:00
तपासात असे दिसून आले की वैष्णवीचा पती शशांक आणि दीर सुशील यांनी पुणे ग्रामीणमध्ये राहत असताना पुणे पोलिसांच्या हद्दीत राहण्याचा दावा करून खोटे कागदपत्रे सादर केली होती.
Jai Maharashtra News
2025-05-30 15:13:44
मेरठ तुरुंगात बंद असलेल्या सौरभची पत्नी मुस्कान रस्तोगीने आता स्वतःचा खटला लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे, ज्यासाठी तिला एलएलबीचे शिक्षण घ्यायचे आहे.
2025-05-29 20:30:49
डॉ. अजय तावरे याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. किडनी रॅकेटमध्ये अजय तावरेला सहआरोपी करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.
2025-05-29 18:56:56
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आले. यावर कस्पटे कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
2025-05-29 18:32:12
पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वारजे पोलिसांचे तीन पथके त्याचा शोध घेत आहेत. निलेश चव्हाणला पकडून ठेवल्याची खोटी माहिती पोलिसांना दिल्याचे समोर आले आहे.
Ishwari Kuge
2025-05-29 12:52:16
बुधवारी हगवणे कुटुंबीयांना कोर्टात हजर केले होते. तेव्हा आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी कोर्टासमोर करण्यात आली होती.
2025-05-29 11:48:46
गुरुवारी, मृत वैष्णवीची सासू लता हगवणे, नवरा शशांक हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांची पोलीस कोठडी संपत आहे. दुपारी 3 वाजता या तिघांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.
2025-05-29 10:50:02
शिरूरमधील गुणट गावातील आरोपी दत्ता गाडेने गेल्या वर्षभरात 22000 हून अधिक अश्लील व्हिडिओ पाहिल्याचं उघडकीस आलं आहे. त्याच्या डिजिटल अॅक्टिव्हिटीच्या फॉरेन्सिक तपासणीनंतर ही माहिती समोर आली आहे.
JM
2025-05-04 10:25:15
बीड जिल्ह्यातील विविध घटना आपण सातत्याने बघत आहोत. त्यातच आता बीडच्या माजी सरपंचाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. संजय खोटे यांनी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
2025-04-18 21:53:34
कर्करोग संशयित, निदान झालेल्या व उपचारासाठी दाखल रुग्णांची तपशीलवार यादी ठेवावी. त्यांच्या दररोजच्या तपासण्यांचे अहवाल जसे हिमोग्लोबिन, रक्तदाब, रक्तशर्करा याबाबतची माहिती अचूकपणे भरावी.
2025-04-18 21:48:37
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथील महिला सरपंच आणि कार्यकर्त्यांनी अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण केली आहे.
2025-04-18 21:43:58
निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले सध्या चर्चेत आहे. त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणात कासलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
2025-04-18 17:29:29
परळी विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, कारण शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी सत्ताधारी नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
2025-04-18 16:44:54
काही महिन्यांपासून बीड जिल्हा गुन्हेगारीच्या कृत्यामुळे चर्चेत आहेत. अशातच एक धक्कादायक घटना घडली आहे. वकील महिलेला सरपंचाकडून मारहाण करण्यात आली आहे.
2025-04-18 16:16:58
घरासमोरच्या डीजे आवाजाविरोधात तक्रार केल्यानंतर एका महिला वकिलावर प्रचंड अमानुष मारहाण करण्यात आली आहे.
Samruddhi Sawant
2025-04-18 10:17:51
घरात होणाऱ्या चोरीच्या घटनांना कंटाळून वकिलाने स्वतःच्या घराच्या भिंतीवर चोरट्यांना भलं मोठं पत्र लिहून ठेवलं आणि चोऱ्यांचं सत्र कायमचं बंद झालं.
2025-04-17 20:02:34
विशाल गवळीच्या मृत्यूमागे आत्महत्येचा नाही, तर हत्या झाल्याचा गंभीर आरोप विशाल गवळीचे वकील संजय धनके यांनी केला आहे. त्यांच्या मते, विशालला अक्षय शिंदेप्रमाणे मारण्यात आले असून, हा मृत्यू एक ‘खून’
2025-04-13 13:28:54
मालेगाव शहर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. विशेष सरकारी वकील आणि एसआयटीचे सल्लागार शिशिर हिरे यांनी केलेल्या धक्कादायक खुलास्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
2025-04-08 17:17:00
छत्रपती संभाजी नगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. 4 वर्षीय चिमुकलीची आई वडिलांनीच हत्या केल्याचं उघड झालंय.
Manasi Deshmukh
2025-03-28 14:55:13
दिन
घन्टा
मिनेट