नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतील कायम कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना २७ हजार रुपये अनुदान मंजूर केले आहे.