Saturday, September 06, 2025 11:54:08 AM
राज्य मंत्रिमंडळाने कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करत दैनंदिन कामाचे तास 9 वरून 10 करण्यास मंजुरी दिली आहे.
Jai Maharashtra News
2025-09-04 16:47:05
शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचा लाभ पात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी 1932.72 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.
Apeksha Bhandare
2025-09-04 12:11:38
गेल्या तीन दशकांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता रजनीकांत आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांचा 'कुली' चित्रपटाचा बहुचर्चीत ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
Ishwari Kuge
2025-08-02 21:56:06
रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त डोंबिवलीतील वे टू कॉज फाऊंडेशन आणि रायडर्स क्लबमार्फत नेहमीप्रमाणे यावर्षीही एक बंधन 2025, 'वीरबन्धनम् (वीरांसोबतचे बंधन)' हा देशभक्तीपर उपक्रम राबवण्यात येत आहे.
2025-08-02 16:53:59
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने नोटिफिकेशन जारी केले आहे. तसेच, 18 ऑगस्टपासून कामकाजाचं श्रीगणेशा होणार आहे. त्यामुळे, अखेर 40 वर्षांच्या कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश मिळाले आहे.
2025-08-02 14:15:03
या निर्णयामुळे रस्ते अपघातांशी संबंधित कायदेशीर जबाबदाऱ्या स्पष्ट झाल्या आहेत. न्यायालयाने हा निर्णय 2017 रोजी कोइम्बतूर येथे घडलेल्या एका दुर्दैवी रस्ता अपघाताच्या सुनावणीदरम्यान दिला.
2025-07-31 21:47:31
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शेतकरी आणि रेल्वेशी संबंधित 6 मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये 'प्रधानमंत्री किसान संपदा योजना' (PMKSY) अंतर्गत 1920 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला.
2025-07-31 18:28:37
CBSE 2026 पासून दहावीची परीक्षा दोनदा घेणार; पहिली फेब्रुवारीत, दुसरी मेमध्ये ऐच्छिक परीक्षा; विद्यार्थ्यांना तीन विषयांमध्ये दुसरी संधी मिळणार.
Avantika parab
2025-06-25 18:21:04
मिरजेमध्ये 'पुष्पा' स्टाईलने सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक उघड; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक, ट्रकमधून शेतीमालाच्या आडून तंबाखू साठा लपवला होता.
2025-06-25 16:46:11
पुणे मेट्रो टप्पा-2 ला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी; 13 स्टेशनसह 12.75 किमीचा विस्तार; 3626 कोटींचा खर्च; 4 वर्षांत पूर्णत्वाचा उद्दिष्ट; वाहतुकीला मिळणार नवे बळ.
2025-06-25 16:15:34
हा द्रुतगती महामार्ग राज्यातील 11 जिल्ह्यांमधून जाणार असून 18 प्रमुख धार्मिक स्थळांना जोडेल. ज्यामध्ये 3 शक्तीपीठ, दोन ज्योतिर्लिंगे आणि पंढरपूर आणि अंबाजोगाई सारख्या आध्यात्मिक केंद्रांचा समावेश आहे.
2025-06-25 15:22:44
या रॉकेटमधील स्फोटाबाबत स्पेसएक्सने अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवेदनात स्पेसएक्सने म्हटलं आहे की, चाचणी स्थळावरील परिस्थिती नियंत्रणात असून सर्वजण सुरक्षित आहेत.
2025-06-19 17:50:51
रेल्वे मंत्रालयाने मंगळवारी सर्व रेल्वे झोनना एक निर्देश जारी केला आहे. या आवश्यकतेचा उद्देश तात्काळ योजनेचा लाभ सामान्य वापरकर्त्यापर्यंत पोहोचावा याची खात्री करणे आहे.
2025-06-11 17:14:40
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 11 वर्षात सर्वच क्षेत्रात क्रांती केली असल्याचे म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची स्तुती केली आहे. परिवर्तनशील दशकातून नव्या दशकाकडे नवी सुरुवात झाली
2025-06-10 19:49:19
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या उपायांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
2025-06-10 19:12:23
आता पेटीएमने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे, ज्या अंतर्गत वापरकर्ते आता त्यांचा स्वतःचा वैयक्तिकृत यूपीआय आयडी तयार करू शकतात.
2025-06-09 17:38:05
एलोन मस्कची कंपनी स्टारलिंकला भारत सरकारकडून सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्यासाठी मान्यता मिळाली आहे. यामुळे देशातील दुर्गम गावे आणि डोंगराळ भागात जलद इंटरनेट सेवा मिळेल.
2025-06-06 18:36:42
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात वैष्णवीचं बाळ आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. बाळाला शोधण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिले होते.
2025-05-22 14:12:43
रायगड जिल्ह्यातील युवकांना उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञानासह रोजगाराभिमुख कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळणार आहे.
2025-05-22 14:10:45
जर तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या गृहकर्जाचा ईएमआय भरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
JM
2025-05-06 13:42:50
दिन
घन्टा
मिनेट