Saturday, September 06, 2025 08:19:46 AM

खतगावकर बरळले, फडणवीसांनी सुनावले

मुखेडचे अपक्ष उमेदवार बालाजी खतगावकर यांनी भाजपाच्या डॉ.  तुषार राठोड यांच्या बद्दल अपशब्द वापरले. या प्रकरणी फडणवीस यांनी खतगावकरांना सुनावले.

खतगावकर बरळले फडणवीसांनी सुनावले

नांदेड : मुखेड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बालाजी खतगावकर यांनी भाजपा आमदार डॉ.  तुषार राठोड यांच्या बद्दल अपशब्द वापरले. बालाजी खतगावकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे माजी सचिव आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांचे पाठबळ असल्याची चर्चा आहे. पण फडणवीसांनी बालाजी खतगावकरांना सुनावलं. 

विधानसभेची निवडणूक लढवताना आरोपप्रत्यारोप, राजकीय टोलेबाजी होणारच पण पातळी ओलांडून बोलू नये आणि अपशब्द तर बिलकूल वापरू नये; असे फडणवीस यांनी कडक शब्दात बालाजी खतगावकर यांना सुनावले. 


सम्बन्धित सामग्री