Monday, September 01, 2025 02:53:23 AM

भाजपातून बंडखोरांची हकालपट्टी

विधानसभा निवडणुकीत पक्ष शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या आणि बंड करुन निवडणूक लढवत असलेल्या अशा ४० जणांवर भाजपाने कारवाई केली.

भाजपातून बंडखोरांची हकालपट्टी

मुंबई : विधानसभा निवडणुकीत पक्ष शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या आणि बंड करुन निवडणूक लढवत असलेल्या अशा ४० जणांवर भाजपाने कारवाई केली. भारतीय जनता पार्टीने ४० बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 


सम्बन्धित सामग्री