मुंबई : उद्योगपती रतन टाटा यांचे वृद्धापकाळी निधन झाले. एक मोठं उद्योगरत्न आपल्यातून हरपले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र उद्योग भवनाला रतन टाटांचं नाव देणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.