Monday, September 01, 2025 02:45:20 AM

राशपात कार्यकर्त्यांची केक खायला पुन्हा झुंबड

राशपच्या कार्यकर्त्यांची केक खायला झुंबड पडल्याचे दिसून आले.

राशपात कार्यकर्त्यांची केक खायला पुन्हा झुंबड

नगर : राशपचे आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित पवार केक कट करताना दिसत आहेत. या केककटाईनंतर राशपच्या कार्यकर्त्यांची केक खायला झुंबड पडल्याचे दिसून आले. नगरच्या कार्यक्रमात हा प्रकार घडल्याचे दिसून आले. 

 


सम्बन्धित सामग्री