Saturday, September 06, 2025 02:04:55 AM

राशपचे दत्तात्रय भरणे राष्ट्रवादीच्या वाटेवर

हर्षवर्धन पाटील यांना राशपने उमेदवारी देताच नाराज झालेले राशपचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत.

राशपचे दत्तात्रय भरणे राष्ट्रवादीच्या वाटेवर

पुणे : हर्षवर्धन पाटील यांनी भाजपा सोडून राशपमध्ये प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर थोड्याच वेळात राशपकडून त्यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. यामुळे नाराज झालेले राशपचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. दत्तात्रय भरणे हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन या विभागांचे माजी राज्यमंत्री होते. 


सम्बन्धित सामग्री