Thursday, September 04, 2025 06:42:00 AM

शिवसृष्टीच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला

येवला शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

शिवसृष्टीच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला

येवला : येवला शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ उपस्थित असतील. लोकार्पणाचा हा कार्यक्रम रविवार १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. याआधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मंगळवार १० सप्टेंबर रोजी येवला शहरात जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.


सम्बन्धित सामग्री