Sunday, September 07, 2025 01:06:25 AM

युरोपातून पोस्टाने मागविले १०० ग्रॅम अमली पदार्थ

युरोपातून पोस्टाद्वारे मागवलेले अमली पदार्थ अभिनेता एजाज खानच्या कार्यालयात सापडल्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

युरोपातून पोस्टाने मागविले १०० ग्रॅम अमली पदार्थ

मुंबई : युरोपातून पोस्टाद्वारे मागवलेले अमली पदार्थ अभिनेता एजाज खानच्या कार्यालयात सापडल्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हे पार्सल त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या नावे आले. त्यामुळे सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्याला अटक केली आहे.


सम्बन्धित सामग्री