Thursday, August 21, 2025 02:11:04 AM

मोदींच्या मनमोहन सिंह यांना शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

मोदींच्या मनमोहन सिंह यांना शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. एक्स पोस्ट करुन पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

माजी पंतप्रधान मनमोह सिंह यांचा वाढदिवस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करुन दिल्या शुभेच्छा


सम्बन्धित सामग्री