Friday, September 05, 2025 07:11:55 AM

पुणे ते बँकॉक विमान सेवा २२ नोव्हेंबरपासून सुरू

पुणे ते बँकॉक विमान सेवा २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

पुणे ते बँकॉक विमान सेवा २२ नोव्हेंबरपासून सुरू

मुंबई : पुण्याहून बँकॉकसाठी थेट विमान सेवा सुरू करण्याचा २७ ऑक्टोबरचा मुहूर्त हुकला असून, आता ही सेवा येत्या २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पुण्याहून बँकॉकसाठी आठवड्यातून तीन वेळा ही विमानसेवा उपलब्ध होणार आहे. बुधवार, शुक्रवार आणि रविवार अशा तीन दिवस पुण्याहून बँकॉकसाठी काही विमान कंपन्यांची विमाने उड्डाण करतील. तर, बँकॉकहून पुण्यासाठी सोमवार, गुरुवार आणि शनिवार असा या विमानांचा परतीचा प्रवास होणार आहे. 


सम्बन्धित सामग्री