Thursday, August 21, 2025 02:11:55 AM

फ्लॉवर समझा क्या..., एकनाथ शिंदे यांच्या जबरा फॅनची 'पुष्पा स्टाईल' एन्ट्री

बॉलिवूड असो किंवा राजकारण, अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांचे आणि राजकीय नेत्यांचे फॅन्स आपल्याला पाहायला मिळतात. अशातच, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा एक अनेखा फॅन चक्क पुष्पा लुक करून चक्क मंत्रालयात दाखल झाला.

फ्लॉवर समझा क्या एकनाथ शिंदे यांच्या जबरा फॅनची पुष्पा स्टाईल एन्ट्री

मुंबई: बॉलिवूड असो किंवा राजकारण, अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांचे आणि राजकीय नेत्यांचे फॅन्स आपल्याला पाहायला मिळतात. अशातच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक अनेखा फॅन चक्क पुष्पा लुक करून चक्क मंत्रालयात दाखल झाला. या फॅनचा अनोखा लुक पाहताच अनेकजण थक्क झाले. या दरम्यान, जेव्हा या अनोख्या फॅनला प्रश्न विचारण्यात अला, तेव्हा तो म्हणाला, 'मी मनापासून सर्वांना भेटायला आलो. विशेषत: शिंदे साहेबांना भेटायला आलो'. पुढे तो म्हणाला, 'माझं नाव आहे अजय मोहिते उर्फ पुष्पा भाऊ, झुकेगा नही. फायर नही, वाईल्ड फायर हैं मैं'.


सम्बन्धित सामग्री