Gold Rate Today: आज गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. खरेदीसाठी बाजारात सगळीकडे गर्दी पाहायला मिळत आहे. दागिने खरेदी करणाऱ्या लोकांनी दुकानांमध्ये गर्दी केली आहे. सणाला दागिन्यांच्या किमतीमध्ये वाढत झालेली दिसत आहे. सोन्याच्या किमतीत मोठा पाहायला मिळत आहे. सोन्याच्या किमतीत 400 रुपयांनी वाढ झाली आहे.
आज एमसीएक्सवर, सोन्याचा दर 400 रुपयांनी वाढला आहे. सोन्याची किमती आज 1,01,070 रुपये आहे. 10 ग्रॅमनुसार 22 कॅरेट सोन्याचा दर हा 93,900 आहे. आज 10 ग्रॅमनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1,02,440 रुपये आहे. सराफा बाजारात सोन्याची किंमत ही 400 रुपयांनी वाढली आहे. सोनं सणाला महाग होणं हे स्वाभाविकच आहे. सध्या गणेश उत्सव सुरु असून त्याचा परिणामही दागिन्यांच्या किमतीवर झालेला दिसत आहे. एक किलो चांदीची किंमत ही 1,20,000 रुपये आहे. चांदीच्या किंमतीत स्थिरता असलेली पाहायला मिळत आहे.
NMMT Special Bus: भाविकांसाठी आनंदाची बातमी! नवी मुंबईतून मुंबईसाठी NMMT ची खास बससेवा; वेळापत्रक जाणून घ्या
मागील काही महिन्यांपासून सोनं आणि चांदीच्या दरात बदल होताना पाहायला मिळत आहे. मागील काही काळापासून दागिन्यांची किंमत ही सतत बदलताना पाहायला मिळते. आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोन्याचे दर वाढलेले पाहायला मिळत आहेत.
22 कॅरेट सोन्याचा दर
शहर |
आजचा सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) |
मुंबई |
|
पुणे |
|
नागपूर |
|
कोल्हापूर |
|
जळगाव |
|
ठाणे |
|
24 कॅरेट सोन्याचा दर
शहर |
आजचा सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) |
मुंबई |
1,02,440 रुपये |
पुणे |
1,02,440 रुपये |
नागपूर |
1,02,440 रुपये |
कोल्हापूर |
1,02,440 रुपये |
जळगाव |
1,02,440 रुपये |
ठाणे |
1,02,440 रुपये |