Wednesday, August 20, 2025 11:59:10 PM

Gas Cylinder Blast: कुर्ला परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट

मुंबईतील कुर्ला परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे.

gas cylinder blast कुर्ला परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट

मुंबई : मुंबईतील कुर्ला परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची माहिती आहे. बीकेसी परिसरात ही भीषण आग लागली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
 

अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि त्यांच्याकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली आहे. कुर्ला परिसरात आग आणि धुराचे लोट पाहायला मिळत आहे. 
अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगी लागलेल्या ठिकाणी लोकवस्तीही आहे. त्यामुळे आग पसरण्याची भीती आहे. 

हेही वाचा : BUDGET 2025 : अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा कोणत्या?


कुर्ला परिसरात भीषण आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्य़ा या ठिकाणी आल्या आहे. त्यांच्याकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 


सम्बन्धित सामग्री