Friday, August 22, 2025 10:34:59 AM
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये दिसते की, आग एका मजल्यावरून संपूर्ण इमारतीत पसरली असून मॉल पूर्णपणे जळून खाक झाला आहे.
Jai Maharashtra News
2025-07-17 12:11:49
मंगळवारी सकाळी कॅनडातील दक्षिण मॅनिटोबा येथील स्टीनबाख साउथ विमानतळाजवळ हा अपघात झाला. हार्वेस एअर पायलट स्कूल प्रशिक्षणासाठी वापरत असलेल्या धावपट्टीपासून सुमारे 400 मीटर अंतरावर विमानाचे अवशेष आढळले.
2025-07-10 17:59:37
दिल्लीतील एका ग्राहकाने दावा केला की, या ढाब्यावर त्याला एका पराठ्यासाठी आणि पाण्याच्या बाटलीसाठी 1184 रुपयांचे बिल दिले आहे. सध्या सोशल मीडियावर या बिलाचा फोटो व्हायरल होत आहे.
2025-07-09 22:06:06
प्रथम हुथी सैनिकांनी जहाजावर चढून ते ताब्यात घेतले आणि नंतर जहाजात स्फोट घडवून आणले. स्फोटानंतर जेव्हा जहाज समुद्रात बुडू लागले तेव्हा त्याचा व्हिडिओ हेलिकॉप्टरमधून रेकॉर्ड करण्यात आला.
2025-07-09 19:49:01
आता भारताने देखील हे बंकर-बस्टर बॉम्ब विकसित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) अग्नि-V इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती विकसित करत आहे.
2025-06-30 20:21:14
या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 26 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला, त्यानंतर कारखान्यात गोंधळ उडाला.
2025-06-30 14:51:18
इम्तियाज जलील विरुद्ध संजय शिरसाट वाद शिगेला पेटला आहे. कुणी चिखलफेक केली तर त्याला जशास तसं उत्तर मिळेल. मी कुणाला घाबरत नाही असे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
Apeksha Bhandare
2025-06-11 14:51:01
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सिझेरियन करताना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये महिलेच्या आतड्यांना छिद्र पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.
Ishwari Kuge
2025-06-11 08:45:03
ठाणे-बेलापूर मार्गावर असलेल्या ऐरोली रेल्वे स्टेशन बाहेर असणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
2025-06-11 08:13:40
जुन्या आणि निरुपयोगी दारूगोळ्याची विल्हेवाट लावताना मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत 4 सैनिकांसह किमान 13 जणांचा मृत्यू झाला. लष्करी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
2025-05-13 18:25:35
काही वेळापूर्वी पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतातील श्रीनगर येथे गोळीबार सुरू केल्याचे व्हिडिओ जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवरून दिले.
2025-05-10 20:54:07
भारतीय नौदलाच्या लढाऊ विमानांनी कराची बंदराचे मोठे नुकसान केले आहे. याशिवाय, भारतीय नौदलाने जखौ आणि ओखा दरम्यानच्या आयएमबीएलमधून पाकिस्तानच्या अनेक भागात हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.
2025-05-09 01:07:20
ऑपरेशन सिंदूरबद्दल ओवैसींचे अनपेक्षित समर्थन; भारताच्या हवाई कारवाईचे खुलेपणाने कौतुक करत सशस्त्र दलांचे आणि सरकारचे अभिनंदन केले.
2025-05-08 15:23:28
लाहोरमध्ये सलग तीन स्फोटांनी खळबळ; परिसरात भीतीचं वातावरण, भारताच्या हवाई कारवाईची पार्श्वभूमी.
2025-05-08 15:12:28
या भयानक स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांचा आकडा अद्याप कळलेला नसला तरी, सुमारे दीड ते दोन डझन लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
2025-04-30 16:27:13
एका फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीमुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. गृहमंत्र्यांनी स्वतः मृतांच्या संख्येची पुष्टी केली आहे.
2025-04-13 17:05:06
OpenAI ला आधार डेटाबेसमध्ये प्रवेश उपलब्ध असण्याची शक्यता खूपच कमी आहे. पण, या सरकारी आयडींचे ऑनलाइन टेम्पलेट्स AI मॉडेलच्या ट्रेनिंग डेटासेटमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. यामुळे काय धोका होऊ शकतो?
Amrita Joshi
2025-04-07 14:43:44
रमजानच्या महिन्यात पहाटे 3;30 वाजण्याच्या सुमारास मशिदीत भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे मशिदीचा काही भाग जमीनदोस्त झाला असून फरशी तुटून पडली.
Samruddhi Sawant
2025-03-30 13:34:57
बीडच्या अर्धामसला गावातील मशिदीत पहाटे 3;30 च्या सुमारास प्रचंड स्फोट झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
2025-03-30 11:28:01
2025-03-27 15:00:45
दिन
घन्टा
मिनेट