Thursday, August 21, 2025 08:37:23 AM
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक वादग्रस्त विधान केले. चव्हाण म्हणाले की, 'भगवा दहशतवाद ऐवजी हिंदू दहशतवाद म्हणाले पाहिजे'.
Ishwari Kuge
2025-08-02 19:30:30
17 वर्षांनंतर, पुराव्याअभावी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह, 8 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या दरम्यान, प्रसार माध्यमांशी बोलताना साध्वी प्रज्ञासिंह यांनी खळबळजनक दावा केला आहे.
2025-08-02 18:52:02
लोकशाहीचे मंदिर मानल्या जाणाऱ्या सभागृहात पत्ते खेळणाऱ्या व्यक्तीकडून राजीनामा घेणे अपेक्षित होते, पण त्याऐवजी त्यांना बढती दिली गेली, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
Jai Maharashtra News
2025-08-01 17:45:44
Apeksha Bhandare
2025-07-31 21:13:40
मृत मुलांची ओळख अंजली आणि अंश अशी झाली असून, ही घटना केवळ कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण पाटणावासीयांसाठी हादरवून टाकणारी आहे.
2025-07-31 20:27:03
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ज्या काँग्रेस नेत्यांनी या घटनेला ‘भगवा दहशतवाद’ म्हटले, त्यांनी माफी मागावी, अशी मागणी उमा भारती यांनी केली.
2025-07-31 17:59:48
मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणी ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली की, 'हा निर्णय निराशाजनक आहे'. पुढे, ओवैसींनी सवाल उपस्थित केला की, 'या निर्णयाविरुद्ध केंद्र सरकार आणि फडणवीस सरकार अपील करतील का?'.
2025-07-31 16:10:07
न्यायालयाच्या निकालानंतर साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं आहे की, 'गेल्या 17 वर्षांत माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. मला चौकशीसाठी बोलावण्यात आलं, अटक झाली. नंतर अनेक वर्षे छळ सहन करावा लागला.
2025-07-31 15:21:54
आज विशेष एनआयए न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निकाल दिला. न्यायालयाने ठोस पुराव्यांच्या अभावामुळे सर्व आरोपींना निर्दोष घोषित केले.
2025-07-31 14:58:21
मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपींचे वकील प्रकाश शाळसिंगकर यांनी मोठा दावा केला आहे की, 'निवृत्त लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आरडीएक्स (RDX) आणले याचा कोणताही पुरावा नाही'.
2025-07-31 13:18:52
नाशिक जिह्यातील मालेगाव शहरात 29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री 9:35 वाजल्याच्या सुमारास भिक्खू चौकातील एका हॉटेलजवळ मोठा बॉम्ब स्फोट झाला होता. या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
2025-07-31 12:03:53
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव शहरात मोठा आणि कधीही न विसरणारा बॉम्ब स्फोट झाला होता. या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
2025-07-31 10:56:15
न्यायालयाने म्हटले की, सरकारी पक्ष आरोप सिद्ध करण्यात पूर्ण अपयशी ठरला आहे. सर्व आरोपींना सोडले असल्याने त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण, निकालाला स्थगिती देण्यात येत आहे.
Amrita Joshi
2025-07-24 11:53:50
राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच, मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप काही केल्या कमी होईना.
2025-07-23 18:14:50
मुंबई उच्च न्यायालयाने 11 जुलै 2006 रोजी मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात 12 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. यात जळगावचे आसिफ खान यांचा देखील समावेश आहे.
2025-07-23 17:25:59
कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी 20 जुलै रोजी सभागृहात रमी खेळताना दिसल्याने अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव केला. यावर, सुप्रिया सुळेंनी देखील कोकाटेंच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली.
2025-07-22 15:35:30
अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काही गंभीर आरोप केले होते. परब यांनी खळबळजनक दवा केला की, 'योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत सावली रेस्टॉरंट अँड बार आहे'.
2025-07-22 14:53:45
मंगळवारी पहाटे साडेसहा वाजल्याच्या सुमारास मेलद्वारे नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा हादरल्या.
2025-07-22 14:43:54
गेल्या काही तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. विशेषतः जुहू आणि अंधेरीसारख्या पॉश परिसरांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
2025-07-21 14:25:32
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून राजीनामा देण्याचे आदेश दिले.
2025-07-21 13:20:54
दिन
घन्टा
मिनेट